Authors Name | Protima Bedi, Supriya Vakil |
ISBN 13 | 9788177665031 |
Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House) |
Edition | |
Pages | |
Language | Marathi |
Publishing Year |
Email on info@pragationline.com if e-book is not found.
Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
For any queries write to info@pragationline.com
BIOGRAPHY |
आपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न नियम मी मोडला. मी कसलीच बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावसं वाटलं, ते ते मी केलं; अगदी सपाटून केलं. कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, माझं लैंगिक जीवन, माझी बुद्धिमत्ता- सारं काही मी दिमाखानं मिरवलं. आणि हे सारं मी निलाजरेपणे केलंय. मी खूप जणांवर जीव ओतून प्रेम केलं, आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं… |
Weight | 350 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.