कर सहायक पूर्त परीक्षा – सराव प्रश्‍नपत्रिका संच (KAR SAHAYAK PURV PARIKSHA SARAV PRASHNAPATRIKA)

100.00

Authors Name सुहास सुरेरचा सदानद जगताप, विद्या सुरेखा सदानंद जगताप (SUHAS SUREKHA SADANAND JAGTAP , VIDHYA SUREKHA SADANAND JAGTAP)
Edition First
Publishing Year 17-Sep
Pages 121
ISBN -
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer
SKU: PP399 Categories: ,

Sarav Prashnapatrika 1 to 10

Book Summary :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘कर सहायक पूर्व परीक्षा’ सराव प्रश्‍नपत्रिका संच अलीकडील फाळातील स्पर्धा परीक्षेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत ? तसेच त्या प्रश्नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी व अतिरिक्त बाबी माहिती असणे आवज्यक आहे. प्रश्नपत्रिकांच्या सरावातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रफारचे प्रश्‍न विचारू शकतो तसेच त्याची फकाठिण्यपातळी काय असू शकते याचा अंदाज येतो. या प्रश्‍नपत्रिका संचामध्ये महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता 5 वी ते 12 वी पयंतच्या सर्व क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून यामध्ये सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल संपूर्ण व सर्व प्रकारच्या चालू घडामोडींवर आधारित परीक्षाभिमुख भआढावा घेतला आहे. हा प्रश्नपत्रिका संच लिहिताना भारत व महाराष्ट्राचा एल्ग्णगणांल 5०्फए९७, 2015-16 तसेच एजकाठ 2016 आणि भारत व महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांचा आधार घेतला आहे.

Weight 139 g