प्रॅक्टिकल बुक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पेपर – २ – इयता ११ वी (FB) (PRACTICAL BOOK ELECTRICAL APPLIANCES – PAPER 2 – ELECTRICAL TECHNOLOGY – MCVC 11th)

75.00

Authors Name A M TATPUJE , P H PATIL
Edition Second
Publishing Year Sep-19
Pages 151
ISBN 9789386943811
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer

1 Line tester parallel and series test lampchi mahiti dakshata
2 MCB cha abhyas
3 Electric estri kholne
4 Electric automatic iron
5 Coffee perkyuletor kholne

Book Summary:

एच.एस.सी. व्होकेशनल (MCVC) विभागाच्या नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे इयत्ता 11 वी च्या इलेक्ट्रिकल अ‍ॅप्लायन्सेस – पेपर 2 (FB) या विषयाचे प्रात्यक्षिक पुस्तक आपल्या हाती देत असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. या अभ्याक्रमाची मांडणी सहज व सोप्या भाषेत करताना आवश्यक त्या ठिकाणी सर्व त्रुटी दूर करून बिनचूक आकृत्यांचा समावेश केलेला आहे. मातृभाषेतून लिहिलेले एकमेव पुस्तक विद्यार्थ्यांना आकलनासाठी निश्‍चितच उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे. लिखाणाच्या अथवा छपाईच्या काही त्रुटी आढळल्यास आपण नि:संकोचपणे कळवाव्यात. पुढील आवृत्तीमध्ये सुधारणा करण्यास त्याचा निश्‍चित उपयोग होईल. आपल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील

Weight 175 g
Dimensions 22 × 15 × 1 cm