इलेक्ट्रिकल वायरिंग – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पेपर – १ (FA) (ELECTRICAL WIRING – PAPER 1 – ELECTRICAL TECHNOLOGY – MCVC 11th)

75.00

Authors Name O B CHAUDHARI
Edition First
Publishing Year Jun 17
Pages 178
ISBN -
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer

1 Safety Precautions and Shock Treatment
2 Electrical common tools
3 Current electricity
4 D C Circuits
5 A C Circuits
6 Fuse and soldering
7 Common electrical wiring accessories
8 Domestic wiring
9 Illumination

Book Summary:

इयत्ता 10 वी अखेरची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांचा लोंढा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब नोकरी मिळतेच असे नाही.

अशा वेळी स्वतंत्र उद्योग व्यवसायातील फायदेशीर उद्योग संधीचे मार्गदर्शन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तसेच व्यवसायोपयोगी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून इयत्ता 11 वी साठी तंत्र, वाणिज्य, कृषी, मत्स्यव्यवसाय, खाद्यपदार्थ, विज्ञान आणि अर्धवैद्यकीय गटांतर्गत किमान कौशल्याचे व्यावसायिक विषयांचे अभ्यासक्रम पुनर्रचित केले आहेत.

Weight 200 g
Dimensions 22 × 16 × 1 cm