प्राचीन भारताचा इतिहास संक्षेप/ सारांश (PRACHIN BHARATACHA ITIHAS / ETIHAS SANKSHEP SARANSH)

270.00

Authors Name संध्या काटकर (SANDHYA KATKAR)
Edition First
Publishing Year 17-Jan
Pages 324
ISBN -
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer
SKU: PP175 Categories: ,

1 Prachin bharatacha etihas sadhane va sankalpana
2 Sanskruti aashmayugin va sindhu
3 Vaidhik va arya kal
4 Magadh samajyacha uday ani parkiya aakramane
5 Prachin bharat dharm va path ani tyanche tatvadhyan
6 Maurya samrajya
7 Parkiya kalkhanda
8 Gupt samrajya
9 Guptotarkal

Book Summary :

इतिहास माणसाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतो. इतिहास हा गतकाळातील मानवी जीवनाचा आरसा असतो. मानवी जीवनाची कथा इतिहासात शब्दबद्ध केलेली असते. इतिहासाच्या अध्ययनामुळे आजच्या काळातील घडामोडींपर्यंत आपण झेप घेऊ शकतो. तेच मर्म इतिहास सेट-नेट, केंद्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमलेल्या नव्या अभ्यासक्रमाचे आहे. इतिहास हा सर्वव्यापी व बहुआयामी विषय असल्यामुळे त्या अनुषंगाने विषयाचे योग्य विवेचन करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. नव्या अभ्यासक्रमातील कोणताही मुद्या किंवा उपमुद्या सुटणार नाही याची योग्य काळजी घेतली आहे.

प्रस्तुत पुस्तक महाराष्ट लोकसेवा आयोग व केंद्र लोकसेवा आयोगाने सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील इतिहास या घटकाच्या अभ्यासक्रमावर तसेच इतिहास सेट-नेट परीक्षा पेपर क्र. २ व ३ मधील प्राचीन भारताच्या इतिहासाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित आहे. सर्व घटकातील मुद्द्यांचा समावेश या पुस्तकात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे प्रश्‍नपत्रिकेच्या नवीन प्रश्‍न-स्वरूपानुसार (वस्तुनिष्ठ) अभ्यास करणे आणि तो लक्षात ठेवणे सोईस्कर व सोपे जावे यासाठी अभ्यासक्रमातील घटक व उपघटकांचे जास्तीत जास्त मुद्दे पाडून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासासारख्या विषयातील घटना, त्यांच्या सनावली, योग्य क्रम व त्यांच्यातील योग्य संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात सहजपणे कसा राहील याचाही प्रयत्न केला आहे.

Weight 373 g