MPSC राज्यसेंवा मुख्य परीक्षा 2016 प्रश्‍नपत्रिका विश्लेषण (संदर्भासहित) (RAJYASEVA MUKHYA PARIKSHA)

200.00

Authors Name मधुसूदन नि. र. प. (महाजन), सिद्धेश्वर मोरे, भगवंत भोसले, माधव पायघन (MADHUSUDHAN MAHAJAN , BHAGAWANT BHOSALE , MADHAV PAYADHAN , SIDDHESHWAR MORE)
Edition First
Publishing Year 17-Jan
Pages 248
ISBN -
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer
SKU: PP234 Categories: ,

1 Rajyaseva Mukhya Pariksha 2016 paper no. 1 2 Rajyaseva Mukhya Pariksha 2016 paper no. 2 3 Rajyaseva Mukhya Pariksha 2016 paper no. 3 4 Rajyaseva Mukhya Pariksha 2016 paper no. 4

Book Summary :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या *राज्यसेवा मुख्य परीक्षा’ प्रश्‍नपत्रिकांचे विश्लेषण हा अलीकडील काळातील स्पर्धा परीक्षेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत तसेच त्या प्रश्‍नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी ब अतिरिक्‍त बाबी माहीत असणे आवश्यक आहे. प्रश्‍नपत्रिकांच्या विश्लेषणातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारू शकतो तसेच त्याची काठिण्य पातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.

या बिश्लेषणामध्ये महाराष्ट्रतील शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता पाचवी ते राबीपर्यंतच्या सर्व क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून यामध्ये सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. याचबरोबर दर्जेदार संदर्भाचा वापर करण्यात आला आहे.

हे बिश्लेषण लिहिताना भारत व महाराष्ट्राचा Economic Survey, 2015-16 तसेच India 2016 आणि भारत व महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेत स्थळांचा आधार घेण्यात आला आहे.

Weight 285 g