समग्र वार्षिकी चालू घडामोडी (जानेवारी २०१९-मार्च २०२०) – राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेसाठी

275.00

Authors Name सुहास जगताप, अजित यादव, प्रियांका शिंदे (Suhas Jagtap , Ajit Yadav , Priyanka Shinde)
Edition First
Publishing Year Apr-20
Pages 286
ISBN 9789389944624
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

[Only for Android & Desktop]

[For IOS , Android & Desktop - MCQ Generator Included]

Email on info@pragationline.com if e-book is not found.

SKU: N2017 Categories: ,

 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer
Description

नचालू घडामोडी या पुस्तकाची अद्ययावत आवृत्ती आपणा सर्वांना हातात देताना मला अत्यंत आनंद व समाधान वाटत आहे. सध्या असलेले स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाला असलेले महत्त्व या अनुषंगाने सदर पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

UPSC, MPSC, मेगा भरती, रेल्वे या व अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक परिपूर्ण संदर्भ साहित्य निर्माण करण्याचा मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. मागील वर्षातील चालू घडामोडी या घटकावरील प्रश्‍नांचा सखोल अभ्यास करून त्याच्या स्वरूपानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे. परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक ठरावे यासाठी मी पुस्तकात माह्ठे जानेवारी 2019 ते माहे मार्च 2020 या कालखंडात घडलेल्या घटनांवर आधारित माहितीचे संकलन यामध्ये सादर केले आहे. ते माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे.

Additional information
Weight 520 g
Dimensions 30 × 24 × 3 cm
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्र वार्षिकी चालू घडामोडी (जानेवारी २०१९-मार्च २०२०) – राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेसाठी”