1. Entrepreneurial Behaviour
2. Entrepreneurship
3. Institutions Working for Promoting Entrepreneurship
4. Study of Entrepreneurs
About the Book :
ससावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.Choice Based Credit System व Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावराण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील संत्र – 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या छाती देताना आम्छाला विशेष आनंद होत आहे.
व्यावसायिक पर्यावराण आणि उद्योजकता भाग-2 या विषयाच्या पाठ्यक्रमातील उद्दिशमध्ये उद्योजकीय वर्तत तसेच उद्योजकांच्या सवयी यांचा परिचय करून देणे, उद्योजकतेची गरज आणि महत्व स्पष्ट करणे, अर्थव्यवस्थेमधील उद्योजकाची भूमिका स्पष्ट करणे. उद्योकता विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा परिचय करून देणे आणि महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांबाबत माहिती यांचा प्रामुख्याने समावेश केला आहे.
Reviews
There are no reviews yet.