व्यापारी भूगोलाची मुलतत्वे – II (Elements of Commercial Geography – II)

65.00

Authors Name डॉ. रमेश वानखडे, डॉ. रवींद्र शिंदे (Dr. Ramesh Wankhede , Dr. Ravindra Shinde)
Edition First
Publishing Year Nov-19
Pages 128
ISBN 9789389686494
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer

Unit 1: Industry and Economic Development
Unit 2: Trade, Transport and Communication
Unit 3: Tourism and Hospitality
Unit 4: Catographic Techniques of Data Representation and Maps

About the Book :

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने केलेल्या नियोजनानुसार प्रथम वर्ष वाणिज्य (एफ.वाय.बी.कॉम) सेमिस्टर – 2 चे व्यापारी भूगोलाची मूलतत्त्वे (Elements of Commercial Geography) हे पुस्तक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे. पाठ्यपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांना निश्‍चितच उपयुक्‍त पडेल अशी खात्री आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल व आर्थिक क्रिया यांचा सहसंबंध समजावा तसेच विविध आर्थिक क्रियांमधील भौगोलिक घटकांची क्रिया काय असते हे. सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. साधनसंपत्तीचे महत्त्व समजण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

भूगोल विषयाची बांधीलकी, प्रदीर्घ अनुभव, तज्ज्ञ प्राध्यापकांशी चर्चा, संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लेखन केले असून व्यापारी भूगोलाचे आकलन सुलभ व्हावे यासाठी सोप्या भाषेत पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.

Weight 135 g
Dimensions 22 × 15 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यापारी भूगोलाची मुलतत्वे – II (Elements of Commercial Geography – II)”