क्रीडा विज्ञान (Krida Vigyan – Sports Science)

125.00

Authors Name डॉ. सोपान कांगणे (Dr. Sopan Kangane)
Edition First
Publishing Year Feb 19
Pages 292
ISBN 9789388706001
Language Marathi
Buy E-Book  (PDF Version)

(Click on logo)
 For E-Books purchased from Kopykitab.com Download Mobile E-Reader App & Store For E-Books purchased from Amazon  Download Kindle App for Mobile & Computer
SKU: N0109 Categories: , , , ,

Check Syllabus & Content

खेळाडूंसट्ट केलेल्या संशोधनाच्या आधारावर शास्त्रीय माहितीचा खजिना क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा संशोधक आणि क्रीडाप्रेमी यांच्या मदतीसाठी उपलब्ध आह्ठे. विशेषत: विविध वेबसाईट्सवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ष्टी माहिती सर्वांसाठी खुली आहे. परंतु क्रीडा संदर्भातील पुस्तके तसेच वेबसाईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीपैकी सर्वाधिक माहिती ष्टी इंग्रजी भाषेतच आहे. त्यामुळे ष्टी माहिती मराठीत उपलब्ध झाल्यास अधिक उपयोगी ठरेल या उद्देशाने ‘क्रीडा विज्ञान’ या संदर्भ पुस्तकाची निर्मिती झाली.

क्रीडा विज्ञान या संदर्भ पुस्तकाच्या रूपाने क्रीडाविषयी शास्त्रीय माहिती मराठी भाषेत सादर करण्यासाठी ब्रायनमॅक स्पोर्ट्स कोचची संपूर्ण मदत झाली म्हणून मी त्यांचा यथोचित उल्लेख करणे अत्यंत महत्त्वाचे मानतो. खरेतर याचे पूर्ण श्रेय हे त्यांनाच आहे. मी त्यांचे श्रेय निर्देश करतो.

मला लिखाणास प्रोत्साहित करणारे माझे कुटुंबीय, गुरुजन, मित्र तसेच मह्ठाराष्ट्रीय मंडळाचे सचिव श्री. धनंजयजी दामले, आमच्या मठ्ठाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर मित्र या सर्वांच्या क्रणात राहणेच मी पसंत करतो.

Weight 300 g
Dimensions 22 × 15 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रीडा विज्ञान (Krida Vigyan – Sports Science)”