प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ (इतिहास) – Early India : Post Mauryan Age to the Rashtrakutas

60.00

Authors Name प्रा. ज्योती गणेश राऊत (Prof. Jyoti Ganesh Raut)
Edition First
Publishing Year Dec-19
Pages 105
ISBN 9789389686692
Language Marathi
Buy E-Book 

(PDF Version)

E-Books on Kopykitab.com   E-Books on Wonderslate.com
 For E-Books purchased from Kopykitab.com

Download Mobile E-Reader App & Store

For E-Books purchased from Amazon 

Download Kindle App for Mobile & Computer

1. Central Asian Contacts and the Age of the Shug-Satvahanas
2. Early History of South India
3. North India: Gupta and Harshvardhan
4. Regional Kingdoms: A Brief History

About the Book :

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-2 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून “प्रारंभिक भारत : उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्राचीन काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रारंभिक भारत : मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातबाहन काळ, दक्षिण भारताचा प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत : गुप्तसाम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य : संक्षिप्त इतिहास या चार पाठाद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्‍वास आहे.

हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्था, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विविध महत्त्वाच्या बाबींसाठी प्रारभिक काळातील भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा परिचय करून देण्याचा उद्देश आहे. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Weight 110 g
Dimensions 22 × 15 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ (इतिहास) – Early India : Post Mauryan Age to the Rashtrakutas”